उल्हासनगर महानगरपालीका आयुक्त/उपायुक्त साहेबांना मी आपल्या निदर्शनास आनुइच्छितोकी बॅरेक नं-823′ वर्षा बार च्या बाजुला ‘ महावितरन कार्यालय च्या जवळ ‘ सेक्शन-17’ उल्हासनगर-3 प्रभाग समिति क्र-3 प्रभाग अधिकारी दत्तात्रेय जाधव व मुकादम विश्वनाथ रोठोङ हे दोघे मीङल आधिकारी याच्या हाताची कट पुतली बनुन आपल्या शासकीय आदेशाची अवहेलना करीत बोगस ठेकेदार याच्या अनाधिकृत धोकादायक टीजी चे बांधकाम याची पाठराखन करीत आहे याची शक्यता नाकारता एत नाही कारण हा ठेकेदार कोणत्याही प्रकारची भीती न बाङगता अनाधिकृत धोकादायक बांधकाम करीत आहे या या बांधकामावर प्रभाग अधिकारी श्री दत्ता जाधव यांनी दोन वेळा नोटीस बजावुन दाखील बांधकाम जशे तशे नोटीस बजावल्याचा दीखावा कार्यवाही फक्त कागदावरच $
मा आयुक्त/उपायुक्त सो मुख्यालय उल्हासनगर महानगरपालीका यांना नीवेदन आहे की स्वत स्थळ पहाणी करावी व धोकादायक बांधकाम निष्कासन करण्याचे व गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे ही नम्रविनंती
उल्हासनगर महानगरपालीका आयुक्त/उपायुक्त साहेबांना मी आपल्या निदर्शनास आनुइच्छितोकी बॅरेक नं-823′ वर्षा बार च्या बाजुला ‘ महावितरन कार्यालय च्या जवळ ‘ सेक्शन-17’ उल्हासनगर-3 प्रभाग समिति क्र-3 प्रभाग अधिकारी दत्तात्रेय जाधव व मुकादम विश्वनाथ रोठोङ हे दोघे मीङल आधिकारी याच्या हाताची कट पुतली बनुन आपल्या शासकीय आदेशाची अवहेलना करीत बोगस ठेकेदार याच्या अनाधिकृत धोकादायक टीजी चे बांधकाम याची पाठराखन करीत आहे याची शक्यता नाकारता एत नाही कारण हा ठेकेदार कोणत्याही प्रकारची भीती न बाङगता अनाधिकृत धोकादायक बांधकाम करीत आहे या या बांधकामावर प्रभाग अधिकारी श्री दत्ता जाधव यांनी दोन वेळा नोटीस बजावुन दाखील बांधकाम जशे तशे नोटीस बजावल्याचा दीखावा कार्यवाही फक्त कागदावरच $ मा आयुक्त/उपायुक्त सो मुख्यालय उल्हासनगर महानगरपालीका यांना नीवेदन आहे की स्वत स्थळ पहाणी करावी व धोकादायक बांधकाम निष्कासन करण्याचे व गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे ही नम्रविनंती
