“स्वतःच्या हक्कासाठी झगडायचं असेल, तर ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र आहे” – हे शिकवणारे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर आज प्रत्येक भारतीय अभिमानाने जगतो आहे. समतेची मशाल जपणाऱ्या या युगपुरुषाच्या विचारांना नमन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.