उल्हासनगर 4 लालचक्की, धर्मवीर संभाजी चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीवर झाड पडले व त्या लगत असलेल्या लाईटच्या पोलवरही झाड पडले आहे त्यामुळे लाईट येण्यासाठी उशीर होईल.