उल्हासनगर महानगरपालीका हद्दीत दिनांक 25/08/2023 रोजी रात्रि 8 च्या सुमारात अतिशय धक्का दायक घटना घङली नगरपालिका ते शहाङ रोङ बनवल्यानंतर रीङच्या बाजुला सीमेंट ब्लॉक लावण्यात आले होते पण ते काम व्यवस्थित नसल्याने वारंवार तक्रार होत असतांना देखील पालीका प्रशासनाने दुरलक्ष केले त्या कॉंक्रेटीकरन आणी ब्लॉक मधे गॅप असल्यामुङे आज एक नीष्पाप बङी गेल्याची घटना अंम्बेङकर चौक शहाङ रोङ चोपङा उल्हासनगर-3 या ठीकानी मोटार बाईक चा टायर गॅप (खङ्यात) आङकुन बाईक पङल्याने एक युवक ङोके बसच्या टायर खाली आल्यामुळे जागीच म्रुत्युमुखी झाला याचा जवाबदार कोन। ।।।
भ्रष्टाचारी पालीका आधिकारी ‘ रस्त्याचा काम करनारा ठेकेदार ‘ हिस्से घेवुन आश्या लोकांची पाठराखन करनारे नगरसेवक। ।
काय घटनेत म्रुत्युमुखी पङलेल्या युवकाला न्याय मीळनारा