मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील ४० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; युवासेनेकडून चौकशीची मांगणी
मुंबई – मुंबई विद्यापीठामधील कलिना कॅम्पस येथील नूतन मुलींच्या वसतिगृहात ४० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. युवासेनेने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. विषबाधा पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे….